Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray

The anti- Gen Z- BJP’s regime in @mybmc has started distributing land parcels of open spaces and playgrounds to its MLCs and funders in Mumbai. This land loot by the CM for his friends is shocking, and yet not so. One wonders what is the hurry and the worry that has pushed the CM to loot lands in Mumbai so openly for his friends. Or is it just BJP taking revenge for Gen Z and the youth stepping out to protest against its incompetence?
76
170
786
102,518
"आपलं सोनं..."
4
34
224
4,388
आपला दसरा... शिवतीर्थावर!
6
47
431
6,249
शिवाजी पार्क, दादर येथील बंगाल क्लब आयोजित नवरात्रोत्सवास भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले.
6
49
468
8,888
सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपतानाच, आपल्या देशाच्या लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण करण्याचा आपला 'संकल्प' अधिक दृढ करूया. हा सण सुख, समृद्धी आणि विजयाची नवी पहाट घेऊन येवो!
8
59
329
5,383
आज वरळी पोलीस कॅम्प येथील अष्टविनायक क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन आदिशक्ती आई जगदंबेचे दर्शन घेतले.
6
37
386
14,295
भायखळ्याची आई दुर्गाभवानी, भायखळा
1
3
15
780
परळची देवी, कामगार मैदान, परळ
1
3
16
733
Mumbai has been under a blanket of SMOG. The AQI, absolutely terrible. Apart from the fact that El Niño has taken 265 talukas in Maharashtra to a drought, and soon our cities too. Water management from last year’s flood- answers on water tables, jalyukt shivar scheme etc, are non existent. Sadly, none from the regime has spoken on it. The regime is busy giving tree cutting permissions, snatching away playgrounds and open spaces in cities, and hacking down mangroves in the name of "development". The max they can do, is have a contractor come and measure AQI for us- with an absurd amount of taxpayer money being paid to do!
31
273
990
32,946
कोलकाता चोरबागान येथे दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. ह्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आप्तांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो आणि जखमींना लवकरात लवकर आराम पडो ही प्रार्थना! #KolkataStampede
15
90
830
43,783
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त माझ्या वरळी विधानसभा मतदारसंघातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन, विराजमान आदिशक्ती आई जगदंबेचे भक्तिभावाने दर्शन घेतले. सुरुवातीस वरळीतील जरीमरी माता मंदिर येथे जरीमरी आईचे दर्शन घेतले. शक्ती, भक्ती आणि मांगल्याचा हा उत्सव सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच माते चरणी प्रार्थना!
7
53
427
11,275
आदर्श नगर सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, वरळी
1
9
24
741
डॉ. धर्माजी हरी खरुडे मंडई व्यापारी मंडळ, आदर्श नगर, वरळी
8
25
701