When belief runs deep, the truth can take unexpected turns 👀
#PanoramaStudios and #AjithVinayakaFilms unite for Harivarasanam, an upcoming Malayalam devotional thriller directed by Rajesh Nair and written by Ampadhy K.
नातवंडं त्यांच्या आजोबांना फक्तं ओळखतात...
पण आजोबा त्यांच्या नातवंडांना पुरते ओळखून असतात ...
घरातल्या सगळयांनी पाहावी अशी घरातल्या सगळ्यांची गोष्टं... "आदि अनंत..."
ह्या दिवाळीला , आपल्या भेटीला ... 🙏🏻
मनोरंजनाच्या फराळाला सगळे या हं ...