१२ वर्षे... कोट्यवधी आवाज... एकच व्यासपीठ – MyGov! 🇮🇳
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेला हा उपक्रम आज प्रत्येक नागरिकाला शासनाशी जोडणारे एक प्रभावी आणि सक्षम व्यासपीठ बनला आहे.
#MyGovAt12#12YearsOfMyGov#JanBhagidari#NewIndia#ViksitBharat
तुमचं आवडतं 'Made in India' उत्पादन कोणतं?
MyGov च्या ‘50 Days Vocal 4 Local Challenge’ रील स्पर्धेत भाग घ्या आणि आपल्या भागातील स्थानिक उत्पादने जगासमोर आणा!
🔗 सहभागी होण्यासाठी आजच भेट द्या: Mygov.in#Vocal4Local#MadeInIndia#AtmanirbharBharat
'प्रलय' क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण! 🚀🇮🇳
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ओदिशा किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्वदेशी बनावटीच्या 'प्रलय' या क्वासी-बॅलिस्टिक (Quasi-Ballistic) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
#Pralay
एक काळ असा होता, जेव्हा बहुतांश खेळांमध्ये भारताचा सहभाग केवळ एक औपचारिकता मानला जात असे. पॅरा गेम्समध्ये तर देश खूपच मागे होता. २०१० च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने केवळ १ सुवर्णपदक जिंकले होते.
— पंतप्रधान @narendramodi#AsianParaGames2026
#AsianParaGames2026 च्या ऊर्जावान खेळाडूंची पंतप्रधान @narendramodi यांनी भेट घेतली आणि त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले.
क्रीडा क्षेत्रात भारताची वाढती ताकद अधोरेखित करत त्यांनी १४० कोटी देशवासीयांच्या वतीने खेळाडूंचे अभिनंदन केले.
पाहा हा व्हिडिओ! 👇
भारताने २०२५ मध्ये अमेरिका आणि जपान यांच्या एकत्रित उत्पादनापेक्षाही अधिक पोलादाचे उत्पादन केले आहे.
भारत ठरला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश
(स्रोत: वर्ल्ड स्टील असोसिएशन)
#NewIndia#SteelProduction
मित्रांनो, भारताचा हा आठवडा खऱ्या अर्थाने एका मुख्य पात्रासारखा गाजला!
पुण्याला मिळाली तिची 'पिंक लाईन'; भारताचे बुलेट ट्रेनचे स्वप्न सत्याच्या आणखी जवळ पोहोचले; वंदे भारतमध्ये स्लीपरची नवी आधुनिक सुविधा जोडली गेली 🧵
तुम्हाला वाटते का तुम्ही सायबर स्मार्ट आहात? मग आपल्या ज्ञानाची चाचणी घ्या!
'सायबर सुरक्षा जनजागृती प्रश्नमंजुषेत' सहभागी व्हा, बना सायबर स्ट्रीट स्मार्ट आणि जिंका आकर्षक बक्षिसे!
🔗 सहभागासाठी आजच भेट द्या: Quiz.Mygov.in#CyberSecurity
४७ वर्षांत पहिल्यांदाच ऐतिहासिक टप्पा!
केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) वर्षभरात शून्य ऑपरेशनल जीवितहानीची नोंद केली आहे. जवानांची सुरक्षा आणि सातत्यपूर्ण सज्जतेवर दिलेल्या प्राधान्याचे हे फलित असून 'नव्या भारता'च्या सामर्थ्याची ही साक्ष आहे.
#CRPF#NewIndia
'काशी तमिळ संगमम्'चा विशेष उपक्रम: तिरुक्कुरल अभ्यास करूया!
तिरुक्कुरल आता २२ अधिकृत भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजीत उपलब्ध आहे.
🔗 अधिक माहिती व HEIs नोंदणीसाठी भेट द्या: kts.cict.in
प्रवासाचे भविष्य आता भारतातच साकारत आहे!
भारताची पहिली बुलेट ट्रेन ही केवळ वेगापुरती मर्यादित नसून, भारतीय मॅन्युफॅक्चरिंगच्या अफाट ताकदीचे ज्वलंत उदाहरण आहे
मेट्रो प्रकल्प: सुलभ प्रवास ते उत्तम शहरी जीवन!
पुणे मेट्रो प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी पंतप्रधान @narendramodi यांचे संबोधन.
चला, या 🧵 द्वारे जाणून घेऊया संबोधनातील प्रमुख ठळक मुद्दे!
#PuneMetro#PuneMetroLine3@OfficialPMRDA