आमदार | विक्रोळी विधानसभा

विक्रोळी विधानसभेचे समन्वयक श्री. संदेश परब यांची आज खासदार व शिवसेना नेते मा. श्री. संजय राऊत साहेब यांच्यासह भेट घेतली. या विशेष प्रसंगी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BirthdayWishes #HappyBirthday #SandeshParab #Maharashtra
3
26
334
सलग नऊ दिवस संस्कृती आणि परंपरेचा हा मराठमोळा जागर असाच दिमाखात सुरू होता. अस्सल मराठी गाण्यांवर थिरकणारी पावले आणि तुमची ही अलोट गर्दी हेच या 'मराठी दांडिया'चं खरं यश आहे. तुमच्या या उदंड प्रेमासाठी मनःपूर्वक आभार! #MarathiDandiya #Navratri2026 #Navami
4
16
287
नवरात्रीची नववी माळ आणि 'मराठी दांडिया'च्या अंतिम पर्वाचा नादखुळा जल्लोष! गेले सलग आठ दिवस मुंबईकरांनी जो अस्सल 'मराठी बाणा' आणि सळसळता उत्साह दाखवला, तो खरोखरच थक्क करणारा होता!
1
2
7
156
कालच्या नवव्या माळेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते अरुण कदम आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांच्या उपस्थितीने या उत्सवाची रंगत आणखीनच वाढवली.
1
5
"सबका मालिक एक" हा मानवतेचा महान संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. ओम साई राम! #SunilRaut #RajanVichare #SaiBabaPunyatithi #SaiBaba #SunilRaut
5
15
164
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील धगधगती तोफ आणि आपल्या पहाडी आवाजाने मराठी मनाला जागृत करणारे लोकशाहीर अमर शेख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #SamyuktaMaharashtra #MarathiShahiri #MarathiCulture #MaharashtraHistory #SunilRaut
4
19
251
सीमोल्लंघन... अज्ञानाचे, दुःखाचे आणि अपयशाचे! प्रगतीच्या नव्या कक्षा रुंदावून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर नव्या कामाची सुरुवात करूया. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. #Vijayadashami #Dussehra2026 #Vikhroli #SunilRaut
4
11
155
विचारांचं सीमोल्लंघन करूया आणि माणुसकीची मशाल पेटवूया..! दसऱ्याचा हा सण तुमच्या आयुष्यात यशाचे नवे मार्ग खुले करो आणि स्वप्नांना बळ देवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyDussehra #Vijayadashami #Dussehra2026 #Dasara #SunilRaut
3
7
237
श्री. रामकांत गोयंका यांच्या निवासस्थानी जाऊन 'आई माऊली'चे दर्शन घेतले. आई माऊलीची कृपा आणि आशीर्वाद सर्वांवर अशीच राहो, हीच प्रार्थना! #AaiMauliDarshan #RamakantGoyanka #Blessings #DevotionalVibes #SunilRaut
3
9
140
आदिशक्तीच्या या पावन पर्वात विक्रोळी स्टेशन परिसरातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री जगदंबेचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले. नवरात्रोत्सवाचा हा उत्साह, भक्ती आणि पावित्र्य असेच निरंतर टिकून राहो. #SunilRaut #Vikhroli #Navratri2026 #VikhroliStation #Aadishakti
3
10
142
पवई येथील श्रद्धेय 'आई गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ' आणि परिसरातील इतर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली. यावेळी देवी मातेचे मनोभावे दर्शन घेऊन तिचे आशीर्वाद घेतले. पवईकरांचा उत्साह आणि इथले भक्तीमय वातावरण नेहमीच ऊर्जा देते. ​#ShivsenaUBT #Navratri2026 #SunilRaut
4
16
223
आता थांबायचं नाही! क्रांतीची मशाल धगधगती ठेवायला, अन्यायाविरोधात उठणाऱ्या आवाजाला साद द्यायला... चला शिवतीर्थ! दसरा मेळावा २०२६
13
162
925
10,525
शिवसेना शाखा क्र. १२२ चे शाखाप्रमुख श्री. सचिन मदने यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपणांस उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना. यावेळी माझ्यासह कार्यकर्ते व इतर शिवसैनिक उपस्थित होते. ​#ShivSenaUBT #SachinMadane #BirthdayWishes #HappyBirthday #ShivSainik
4
20
279
नवरात्रीच्या या पवित्र क्षणी विक्रोळीतील शास्त्रीनगर येथील शास्त्रीनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेंट अॅन्थोनी मित्र मंडळ व नूतन मित्र मंडळाला भेट देण्याचा योग आला. आदिशक्तीच्या विलोभनीय रूपाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. ​#Vikhroli #Shastrinagar #SunilRaut #Navratri2026
3
7
139
नवरात्रीच्या या चैतन्यमयी वातावरणात विक्रोळीतील सूर्य नगर येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देण्याचा योग आला. देवीच्या विलोभनीय रूपाचे दर्शन घेऊन मन अतिशय भारावून गेले. आई जगदंबेची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना. ​#ShriAmbikaMata #Vikhroli #Suryanagar
3
10
131
संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, वाजत-गाजत गुलाल उधळत या! दसरा मेळावा २०२६ स्थळ - शिवतीर्थ, दादर वेळ - सायं. ५:०० वाजता
Made with AI
14
107
521
7,001
कांजूरमार्ग येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'श्री अंबिका माता' मंदिरात जाऊन देवी आईचे मनोभावे दर्शन घेतले. आईच्या चरणी नतमस्तक होऊन तमाम जनतेच्या सुखाची, शांतीची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली ​#ShriAmbikaMata #Kanjurmarg #AmbikaMataTemple #Devotion #SunilRaut
3
11
129
आदिशक्तीच्या जागरानिमित्त विक्रोळीतील टागोर नगर येथील नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले. नवरात्रोत्सवाचा हा उत्साह, भक्ती आणि पावित्र्य असेच टिकून राहो आणि सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना. ​#Navratri
1
3
8
117
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता अरुण कदम हे आज दुसऱ्यांदा आपल्या मराठी दांडियात सहभागी होणार आहेत. तर तुम्ही सुद्धा आपल्या मराठी संस्कृतीचा, परंपरेचा हा उत्सव साजरा करण्यासाठी नक्की या.. #MarathiDandiya #ArunKadam #MaharashtrachiHasyaJatra #SunilRaut #Kanjurmarg
2
14
278
अभिनेत्री नम्रता संभेराव हे देखील आपल्या मराठी दांडियात सहभागी होणार आहेत. तर तुम्ही सुद्धा आपल्या मराठी संस्कृतीचा, परंपरेचा हा उत्सव साजरा करण्यासाठी नक्की या. ​#MarathiDandiya #SunilRaut #NamrataSambherav #ShivsenaUBT #Kanjurmarg
2
12
243