Asha Tai’s Divine Voice Will Live ‘Forever’!
On the birth anniversary of Padma Vibhushan and Maharashtra Bhushan awardee, late Asha Bhosle, composer A. R. Rahman has created the beautiful tribute, Asha Forever.
Ashaji's voice was filled with extraordinary energy and emotion. Even at the age of 90, her performances reflected the same passion and vibrancy that touched millions.
Asha Forever is a heartfelt tribute to her remarkable legacy and inspiring journey. Through her timeless songs, Ashaji will continue to bring joy and inspiration to generations to come.
आशाताई यांचा दैवी स्वर राहणार 'फॉरएव्हर'!
पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण स्व. आशाताई भोसले यांच्या जयंतीनिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘आशा फॉरएव्हर’ हे अत्यंत सुरेल आणि हृदयस्पर्शी गीत साकारले आहे.
आशाताई यांच्या गायनात विलक्षण चैतन्य, उत्साह आणि भावसमृद्धी होती. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही त्यांच्या प्रत्येक सादरीकरणातून तेच चैतन्य आणि तीच ऊर्जा रसिकांना अनुभवायला मिळत असे.
आशाताई यांच्या अद्वितीय कर्तृत्वाला आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाला आदरांजली अर्पण करण्याच्या भावनेतून हे गीत साकारण्यात आले आहे. त्यांच्या स्वरांचा अमृतमय ठेवा चंद्र-सूर्य असेपर्यंत रसिकांना दैवी आनंद, प्रेरणा आणि समाधान देत राहील.
@ShelarAshish @arrahman
#Maharashtra #Mumbai #AshaBhosle